क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ मित्रहो सप्रेम नमस्कार!आज आपणास एक नवीन आनंदाची बातमी देताना मला मनस्वी आनंद होत आहे की,अगदी काही दिवसांत डॉ सुशीलप्रकाश चिमोरे सर,(संशोधन मार्गदर्शक व मराठी विभाग प्रमुख,श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर ) व मी आम्ही दोघांनी मिळून "क्रांतीगुरू लहूजी साळवे" हा खूपच मोलाचा संदर्भग्रंथ प्रकाशित करत आहोत. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की,महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातील 'संशोधनातील बाप'लोकांनी लेख पुरवून या संदर्भग्रंथाची उंची हिमालयाएवढी वाढवली आहे. तसे पाहता क्रांतीगुरू लहूजी साळवे हे इतिहासातील एक (दुर्लक्षित) "सोनेरी पान" आहे.इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.असो पण म्हणूनच आम्ही ठरवले की,या सोनेरी पानावर प्रकाश टाकायचा.अन मग सुरु झाला या ग्रंथ निर्मितीचा प्रवास!हा खरेतर खूपच कष्टप्रद असा प्रवास होता पण आम्ही ठरवले म्हणजे चित्रपटातील सलमान खान सारखी आमची स्थिती होते;"एक बार हमने कमीटमेंट कर दी तो हम खुद की भी नही सुनते". मग मार्ग कितीही खडतर असो.यासाठी तसे पहिले तर खूप उशीर झाला आहे;त्याबद्दल आपली मनःपूर्...
तपशील | |
नाव | डॉ.बालाजी राजाराम समुखराव |
पद | “प्राथमिक पदवीधर” |
कार्यालय | जि.प.प्रा.शा.हासेगाव ता.औसा जि.लातूर |
मूळगाव | हाडोळी ता.चाकूर जि.लातूर |
निवास | 403,सूर्यदीप रेसिडेंसी,एलआयसी कॉलनी,लातूर |
जन्मतारीख | 19/07/1974 |
शैक्षणिक पात्रता | SSC (1990), BA (1996), MA (मराठी 2009) MA (ईग्रजी2012), |
व्यवसायिक पात्रता | D Ed (1992),B Ed (IGNOU NEW DELHI-2010),M Ed (BAMU-2015),MS-CIT(2002),DSM (2009),SET(मराठी),NET(मराठी),NET(शिक्षणशास्त्र)Ph D (मराठी ) |
प्रथम नेमणूक दिनांक | 04/08/1995 |
पुरस्कार | उदगीर पं. स.आदर्श शिक्षक पुरस्कार 2010 |
डॉ.ना.य.डोळे आदर्श शिक्षक पुरस्कार | |
लातूर जि.प.गुणवंत शिक्षक पुरस्कार 2003 | |
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 100%शाळा अल्पबचत पुरस्कार | |
लातूर जि. प. शिक्षक प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय पुरस्कार | |
जीवन शिक्षण पुणे तर्फे राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा पुरस्कार | |
“लसाकम”या सामाजिक संघटनेतर्फे आदर्श विद्यार्थी पुरस्कार | |
स्पर्धात्मक परीक्षेतील यश | जि. प. नांदेड –शिक्षण विस्तार अधिकारी मुलाखतीस निवड |
MPSC-एसटीआय 2 वेळा मुख्य परीक्षेस पात्र | |
MPSC –राज्यसेवा मुख्य परीक्षा 2 वेळा पात्र | |
MPSC -2011 शिक्षणाधिकारी परीक्षा उत्तीर्ण मुलाखतीस पात्र पण तांत्रिक अडचणीमुळे अपात्र | |
SSA-गटसमन्वयक परीक्षेत जिल्ह्यात सर्वप्रथम. उदगीर येथे गटसमन्वयक म्हणून कार्य | |
SCERT-पुणे येथे 856 स्पर्धकांतून “संशोधन सहाय्यक”या पदावर निवड | |
लेखन | दैनिक लोकमत,दैनिक सकाळ,दैनिक पुण्यनगरी, |
दैनिक गावकरी,दैनिक एकमत,दैनिक सम्राट,दैनिक | |
यशवंत,दैनिक नव्या दिशा ,दैनिक दंडाधिकार,दैनिक महिला एकजूट,दैनिक प्रतीव्यवहार,दैनिक लातूर समाचारआदीतून लेख प्रकाशित | |
मासिक | जीवन शिक्षण ,पुणे ,शिक्षण संजीवनी ,धडपड यातून शैक्षणिक लेख प्रकाशित |
आंतरराष्ट्रीय | नियतकालिकांतून अण्णा भाऊ साठे यांच्यावर संशोधनपर लेख प्रकाशित |
संशोधन | शैक्षणिक कृतिसंशोधन |
संघटनात्मक कार्य | बहुजन समाज कर्मचारी महासंघ –राज्य प्रसिद्धी प्रमुख म्हणून कार्य |
लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ-तालुकाध्यक्ष म्हणून कार्य | |
परिवर्तनवादी अराजकीय शिक्षक संघटनेत कार्यरत | |
व्याख्याने | महापुरुषांच्या विचारांचा महाराष्ट्रभर जागर |
शाळेतील कार्य | शिष्यवृत्ती परीक्षा,नवोदय परीक्षा यासाठी ज्यादा तसिका घेऊन अध्यापन त्यामुळे अनेक विद्यार्थी यशस्वी |
100%शाळा अल्पबचत करणे | |
गाव 100% हागंदरीमुक्त करणे | |
मतदान जागृती त्यामुळे मतदान टक्केवारीत वाढ | |
पल्स पोलिओ मोहिमेत सक्रिय सहभाग | |
जनगणना या राष्ट्रीय कार्यात पर्यवेक्षक म्हणून कार्य | |
कुटुंब कल्याण कार्यक्रमात मोलाचा सहभाग | |
अनेक वेळा रक्तदान केले. | |
विशेष | ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा इंग्लिश विषयातील भयगंड दूर करून आत्मविश्वासाने बोलता यावे म्हणून विविध उपक्रमांचे आयोजन |
Comments
Post a Comment