Skip to main content

Featured Post

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ   मित्रहो सप्रेम नमस्कार!आज आपणास एक नवीन आनंदाची बातमी देताना मला मनस्वी आनंद होत आहे की,अगदी काही दिवसांत डॉ सुशीलप्रकाश चिमोरे सर,(संशोधन मार्गदर्शक व मराठी विभाग प्रमुख,श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर ) व मी आम्ही दोघांनी मिळून "क्रांतीगुरू लहूजी साळवे" हा खूपच मोलाचा संदर्भग्रंथ प्रकाशित करत आहोत. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की,महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातील 'संशोधनातील बाप'लोकांनी लेख पुरवून या संदर्भग्रंथाची उंची हिमालयाएवढी वाढवली आहे.     तसे पाहता क्रांतीगुरू लहूजी साळवे हे इतिहासातील एक (दुर्लक्षित) "सोनेरी पान" आहे.इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.असो पण म्हणूनच आम्ही ठरवले की,या सोनेरी पानावर प्रकाश टाकायचा.अन मग सुरु झाला या ग्रंथ निर्मितीचा प्रवास!हा खरेतर खूपच कष्टप्रद असा प्रवास होता पण आम्ही ठरवले म्हणजे चित्रपटातील सलमान खान सारखी आमची स्थिती होते;"एक बार हमने कमीटमेंट कर दी तो हम खुद की भी नही सुनते". मग मार्ग कितीही खडतर असो.यासाठी तसे पहिले तर खूप उशीर झाला आहे;त्याबद्दल आपली मनःपूर्...

लोदगा सहविचार सभा

✅आज *लोदगा* व *सेलू* या दोन केंद्रांतर्गत मुख्याध्यापकांची संयुक्त बैठक *सन्माननीय केंद्रप्रमुख  उमाकांत जाधव* सर  यांनी  दोन्ही केंद्रांच्या केंद्रीय मु. अ.  समवेत जि.प.प्रा.शा. बुधोडा  येथे घेतली.   या वेळी    Diecpd चे ITविषय सहाय्यक *मा.सतीश    सातपुते* यांची विशेष उपस्थिती होती.                 ✅या बैठकीत पुढील मुद्दे  चर्चिले गेले व त्यानुसार निर्णय घेण्यात आले:🌈                ✅1)दि.23जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त सुट्टी असल्यामुळे *अध्ययन स्तर निश्चिती* 24जुलै ते 28 जुलै दरम्यान होणार असून इयत्ता1ली वर्गाचीही स्तर निश्चिती करावयाची आहे.                                ✅2)विद्यार्थी ज्या स्तरावर  आहे,त्या रकान्यात टिम्ब(dot)द्यायचा आहे जेणेकरून विद्यार्थी उच्च  स्तरावर गेल्यास डॉट वर ❎फुली मारून पुढच्या रकान्यात डॉट देता येईल अशी माहिती  Diecpd चे IT विषय सहाय्यक *मा.सतीश सातपुते* यांनी दिली.               ✅3)अध्ययन स्तर निश्चिती   दरम्यान तालुकास्तरीय अधिकारी भेट देणार आहेत.✅4)अध्ययन स्तर निश्चिती नंतर त्याच दिवशी गुगल लिंक     भरण्यात येणार आहे.                       ✅5) *जागो पालक* ही लिंक सर्व शाळांनी भरावयाची आहे.                                             ✅6)SDIMची माहिती भरण्यासाठी पासवर्ड रिसेट करून दिला जाणार आहे.        ✅7)गणवेश रक्कम जमा होणार असून14 ऑगस्ट पर्यंत गणवेश वितरण करून 18 ऑगस्ट पर्यंत समायोजन सादर करायचे आहे.                ✅8)11वर्षे पूर्ण झालेल्या मुलींची नोंद अस्मिता योजनेत ग्रामपंचायत मार्फत करायची आहे.                                    ✅9)प्रत्येक शाळेतून एका शिक्षकाने बालरक्षक लिंक भरायची आहे.                        ✅10)शालेय पोषण आहाराचे 1 बॅनर परत करायचे आहे.🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵शब्दांकन:डॉ बालाजी समुखराव🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵

Comments

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्...

स्वच्छ गाव माझा गाव