Skip to main content

Featured Post

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस

नेट परीक्षेसंबंधी

*युजीसीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेट व नेट जे.आर.एफ. परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध; नेट परीक्षा 15 जून ते 20 जून  2020 दरम्यान होणार...
 
              युजीसी व NTA आयोजित राष्ट्रीय पात्रता परीक्षा 15  जून  ते 20 जून 2020 दरम्यान होणार आहे.
       नेट व नेट जे.आर.एफ.परीक्षेचे बदललेले स्वरूप

■ नेट परीक्षा ३०० गुणांसाठी असते.
■ नेट परीक्षेत दोन प्रश्नपत्रिका असतात.
■ पहिली प्रश्नपत्रिका ५० प्रश्न १०० गुणांसाठी तर दुसरी प्रश्नपत्रिकेत १०० प्रश्न २०० गुणांसाठी असतात व दुसरा पेपर हा विषयाशी संबंधित असते.
▪️ परीक्षेचा अर्ज ऑनलाईन ugcnet.nta.ac.in / www.nta.ac.in या वेबसाईटवर भरता येतील.
▪️ परीक्षेत दोन्ही प्रश्नपत्रिका दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार सहा टक्के उमेदवार पात्र ठरवले जातील
▪️ त्यानंतर दोन्ही प्रश्नपत्रिका मिळून किमान ४० टक्के (खुला प्रवर्ग) किंवा ३५ टक्के (आरक्षित प्रवर्ग) गुण मिळवलेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येणार
▪️ त्यानुसार सर्वाधिक गुण मिळवलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करून सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरवले जाईल.

परीक्षा अर्ज मुदत - 16 मार्च 2020 ते 16  एप्रिल 2020

परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र उपलब्ध - 15 मे 2020

       परीक्षा दिनांक व वेळ
     *15 जून ते 20 जून 2020
     *पहिली शिफ्ट वेळ - सकाळी 9.30 ते 12.30
      *दुसरी शिफ्ट वेळ - दुपारी 2.30 ते 5.30
 (परीक्षेच्या दिवशी परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर परीक्षा केंद्रावर 1 तास अगोदर उपस्थित राहणे आवश्यक असते,तसेच विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्रावरील सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करावे)

           *परीक्षा फिस*
-खुला प्रवर्ग - 1000 रुपये
-ओबीसी प्रवर्ग- 500 रुपये
-SC/ST/PWD/Transgender - 250 रुपये

       *नेट सेट परीक्षेची तयारीसाठी महत्वाची  संदर्भ पुस्तके*
           -: *नेट सेट पेपर पहिला* :-
          नेट सेट परीक्षेतील पेपर एक हा सर्व विषयाच्या विद्यार्थ्यांना समान असून या पेपरच्या अधिकाधिक गुणांवरच विद्यार्थ्यांचे यश अवलंबून आहे.नेट सेट परीक्षेच्या पॅटर्ननुसार पेपर एकसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तके पुढील प्रमाणे आहेत. 
(1)युजीसी नेट अनिवार्य पेपर एक - के.व्ही.एस. मदान (इंग्रजी व हिंदी माध्यमातून उपलब्ध)
(2) यूजीसी एन.टी.ए. नेट सेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे(नवीन अभ्यासक्रमानुसार तिसरी आवृत्ती),के सागर पब्लिकेशन्स, पुणे (मराठी माध्यमातून उपलब्ध)
(3)पीएच.डी व नेट सेट संशोधन पद्धती व 500 वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते
          *इंग्रजी पेपर 2 पुस्तके*
(1) A glossary of literary terms- m.h. abrahms and harpham
(2) A history of english literature -  e Albert
(3) English literature  - R j Rees
(4) a background to the english literature - B Prasad
(5) English literature -  Elizabeth drabble
(6) History of indian english literature - m k naik
(7) beginning theory - Peter Berry     
(8)A critical history of english literature - David daiches 
                   
         *मराठी पेपर 2  पुस्तके* 
(1)प्राचीन मराठी वाङमयाचा इतिहास - ल रा नासिराबादकर
(2)आधुनिक भाषाविज्ञान - मिलिंद मालशे
(3)मराठी वाङमयाचा इतिहास (1ते 7 खंड)- महाराष्ट्र साहित्य परिषद
(4)अनिवार्य मराठी - के सागर
(5)मराठी वाङमयाचा इतिहास - रा श्री जोग
(6)नेट सेट मराठी प्रश्नसंच- प्रवीण चंदनशिवे
(7)प्रशांत किंवा विद्याभारती यांचे नेट सेट वरील पुस्तक
           *हिंदी पेपर 2  पुस्तके*
(1)हिंदी साहित्य का इतिहास - आचार्य रामचंद्र शुक्ल
(2)हिंदी साहित्य युग और प्रवृत्तीयां - शिवकुमार वर्मा
(3)हिंदी साहित्य का इतिहास - डॉ नागेंद्र , डॉ हरदयाळ
(4)साहित्यशास्त्र - डॉ नारायण शर्मा
(5)साहित्यशास्त्र - योगेंद्र प्रतापसिंह
(6)हिंदी साहित्य का दुसरा इतिहास - डॉ बच्चन सिंह
(7)प्रयोजन्मूलक हिंदी संरचना एवं प्रयोग - डॉ माधव सोनटक्के
(8)भाषा विज्ञान के आधुनिक आयाम एवं हिंदी भाषा - अंबादास देशमुख
(9)सामान्य हिंदी व्याकरण - ब्रजकिशोर प्रताप सिंह
(10)वस्तुनिष्ठ हिंदी - डॉ पुरनचंद टंडन

         *इतिहास पेपर 2   पुस्तके*
(1)प्राचीन भारत- आर एस शर्मा
(2)मध्ययुगीन भारत- सतीशचंद्र
(3)आधुनिक  भारत- बिपीन चंद्र
(4)इंडीयन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र
(5)इंडिया सिन्स इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र
(6)अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया - रोमिला थापर
(7) प्राचीन भारत- डी. एन.झा.
(8)अग्निहोत्री युपीएससी इतिहास गाईड
(9)अरिहंत नेट सेट इतिहास पुस्तक
(10)इतिहास तंत्र व तत्वज्ञान- शांता कोठेकर
(11)महाराष्ट्राचा इतिहास- डॉ अनिल कठारे
(12)महाराष्ट्राचा इतिहास-
डॉ गाठाळ

       *भूगोल पेपर 2 पुस्तके*
(1)जिओग्रफी थ्रू मॅपस वर्ल्ड - के सिद्धार्थ
(2)जिओग्रफी थ्रू मॅपस इंडिया - के सिद्धार्थ
(3)विश्व भूगोल- मजीद हुसेन
(4)भारताचा भूगोल- डॉ अनिरुद्ध
(5)प्राकृतिक भूविज्ञान - सु प्र दाते
(6)महाराष्ट्राचा भूगोल- के ए खतीब
(7)भूगोलातील विचारवंत - सुरेखा पंडित
(8) भूगोल शास्त्र विचारवंत - मजीद हुसेन
(9) भारत व जगाचा भूगोल- अरुण सवदी
(10)मानवी भूगोल -  मजीद हुसेन
(11)नकाशा व प्रात्यक्षिक भूगोल- पी एम नागतोडे
(12) अरिहंत नेट सेट भूगोल गाईड

      *शिक्षणशास्त्र पेपर 2 पुस्तके*
(1)केंद्र प्रमुख पेपर दुसरा शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह - डॉ.शशिकांत अन्नदाते (शिक्षणशास्त्र विषयाच्या बेसिक माहितीसाठी अत्यंत उपयुक्त)
(2)शिक्षणशास्त्र दर्शन - डॉ.श्रीहरी दराडे
(4)शिक्षणाचे तात्विक व समाजशास्त्रीय अधिष्ठान - म बा कुंडले
(5)प्रगत शैक्षणिक मानसशास्त्र - डॉ ह ना जगताप
(6)शैक्षणिक संशोधन पद्धती - बन्सी बिहारी पंडित
(7)शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन - डॉ मेघा गुळवणी
(8)शिक्षणातील आधुनिक विचारप्रवाह - डॉ नीलिमा सप्रे
(8)विशेष शिक्षण - एम एस सी ई आर टी च्या पुस्तिका
(9)जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था- डॉ शशिकांत अन्नदाते
(10)शिक्षणशास्त्र सेट मी होणारच - डॉ कृष्णा पाटील, प्रा राहुल चित्रकार
(11)संपूर्ण बालमानसशास्त्र - डॉ शशिकांत अन्नदाते
(12)शिक्षणशास्त्र नेट सेट - डॉ संजीवनी कदम

        *समाजशास्त्र पुस्तके पेपर 2*
(1) समाजशास्त्र परिचय खंड 1 व 2-
विद्याभूषण व सचदेव
(२)सोशल चेंज- योगेंद्र सिंग
(3) समाजशास्रतील मूलभूत संकल्पना - सर्जेराव साळुंखे
(4)भारतीय समाज प्रश्न - प्रदीप आगलावे
(5)सामाजिक संशोधन पद्धती- प्रदीप आगलावे
(6)मूलभूत समाजशास्त्रीय विचार- प्रदीप आगलावे
(7)अरिहंत समाजशास्त्र नेट सेट गाइड
(8) वस्तुनिष्ठ समाजशात्र- पी के कुलकणी

         *समाजकार्य पेपर 2  पुस्तके*
(1) समाजकार्य- प्राजक्ता टांकसाळे
(2)समाजकार्य वस्तुनिष्ठ- प्राजक्ता टांकसाळे
(3)समाज विज्ञान कोश- गर्गे
(4)मानवी हक्क- के सागर
(5) व्यावसाईक समाजकार्य: शिक्षण व व्यवसाय- डॉ देवानंद शिंदे
(6) भारतातील समाजकल्याण प्रशासन -डी आर सचदेव
(7) अरिहंत नेट सेट गाइड

          *मानसशास्त्र पेपर 2 पुस्तके*
(1)मानसशास्त्र - म न पलसाने
(2)उपयोजित मानसशस्त्र -पलसाने
(3)मानसशास्त्र - सिसरेली
(4)सामाजिक मानसशास्त्र-रॉबर्ट बेरोन अनुवाद साधना नातू
(5)बालमानसशास्त्र - शशिकांत
अन्नदाते
(6)वेकासिक मानसशास्त्र - रा र बोरुडे
(7) बोधनिक मानसशास्त्र -बोरुडे
(8)अरुण कुमार सिंह यांची पुस्तके
(9)संशोधन पद्धती- भरत देसाई
(10)अरिहंत मानसशास्त्र नेट सेट गाईड

      *लोकप्रशासन पेपर 2  पुस्तके*
(1)प्रशासकीय विचारवंत - प्रसाद
(2)न्यू होरायजन्स ऑफ पब्लिक -मोहित भट्टचार्य
(3)भारतीय प्रशासन - श्रीराम माहेश्वरी
(4)भारतीय प्रशासन- व्ही बी पाटील
(5)प्रमुख प्रशासकीय विचारवंत - के आर बंग
(6) विकास प्रशासन- के आर बंग
(7)भारत में  लोकप्रशासन- पद्मा रामचंद्रन
(8) 21 वी शताब्दी में लोकप्रशासन -
अशोक कुमार दुबे

        *राज्यशास्त्र पेपर 2 पुस्तके*
(1) भारतीय राज्यघटना - वि मा
बाचल
(2)भारतीय राज्यघटना व राजकीय व्यवहार - के सागर
(3)पोलिटिकल थेअरी - ओ पी गाबा
(4)राजकीय सिद्धांत - भा ल भोळे
(5) आंतरराष्ट्रीय संबंध- देवळनकर
(6)इंडियन पॉलिटी - लक्ष्मीकांत
(7)भारतीय संसद -सुभाष कश्यप
(8)भारतीय संविधान- सुभाष कश्यप
(9)भारतीय राजकीय विचारवंत- बाचल
(10)भारतीय राज्यघटना- विनायक घायाळ
11.इंडियन पॉलिटी-लक्ष्मीकांत(अनुवादित)
12.गव्हर्नन्स इन इंडिया-लक्ष्मीकांत(अनुवादित)

           *तत्वज्ञान पेपर 2 पुस्तके*
1. मराठी तत्वज्ञान महाकोश खंड 1 ते 3 - डी डी वाडेकर
2. पाश्चात्य तत्वज्ञानाचा इतिहास खंड 1 ते 3 - ग ना जोशी
3. भारतीय तत्वज्ञान - श्रीनिवास दीक्षित
4. देशोदेशीचे दार्शनिक - प्राचार्य शिवाजीराव भोसले
5.नेतीक व सामाजिक तत्वज्ञान - सु वा बखले

    *Mass Communication Book*
1. Mass communication in india - keval j kumar
2.Mass communication principle and concept- seema hasan
3. Jornalism: who, what, when, where etc. - james glen stovall
4. Mass communication and journalism net set book- k r Gupta

*physical education*
1. NET SET physical education - Dr M l kamlesh
2. Physical education 2 and 3- Dr shyam Anand

             *library science*
1.library And information science - T sarvanan
2. Library science privious solved paper- R P H publication.

Comments

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्

प्र के अत्रे यांचा 7 डिसेंबर 1956 चा लेख

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली जी बऱ्याच वाचकांना माहीत नाही अश्या नावागत वाचकांसाठी ....... अतिशय उपयुक्त आणि ऐतिहासिक ठेवा असा हा लेख असून इतर बंधू भगिनींना वाचणे साठी जास्तीत जास्त शेअर व्हावा ही सदिच्छा भारताचा उध्दारकर्ता महात्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  - आचार्य प्र. के. अत्रे ***************************                                पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड - मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक य

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस