Skip to main content

Posts

Showing posts from October, 2018

Featured Post

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस

नाणेघाट किल्ला :माहिती

          🔹 महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ🔹    ════════════════       *🔴 नाणेघाट किल्ला 🔴* ━━━━━━━━━━━━━━━━ *नाणेघाट किल्ला* *१) जाण्याचा मार्ग :* नाणेघाटाला यायचे झाल्यास मुंबई किंवा पुणे गाठावे. मुंबईकरांना नाणेघाटाला यायचे असल्यास कल्याण मुरबाड मार्गे वैशाखरे गावी यावे. वैशाखरे हे जरी पायथ्याचे गाव असले तरी तेथे न उतरता वैशाखरे पासून पुढे दोन कि.मी. अंतरावर असलेल्या नाणेघाट या नामनिर्देशित फलकाच्या मार्गाने थेट दोन तासात आपल्याला नाणेघाटावर पोहचता येते. या वाटेवर पावसाळ्यात दोन ओढ्यांचे दर्शन होते. पुण्याहून नाणेघाटाला यायचे झाल्यास पुणे-जुन्नर एस.टी. पकडून जुन्नरला यावे. जुन्नर ते घाटघर एस.टी पकडून घाटघरला यावे. येथपर्यंत पोहचण्यास दीड तास लागतो. घाटघर वरून ५ कि.मी. चालत नाणेघाट गाठता येतो. *२) माहिती :* नाणेघाट या नावावरूनच आपल्याला कल्पना येईल की हा घाट फारच पुरातन आहे. नाणेघाट सुमारे सव्वादोन हजार वर्षापूर्वी खोदला गेला. प्रतिष्ठान ही सातवाहनांची राजधानी. सातवाहन काळात कल्याण ते प्रतिष्ठान (जुन्नर) या राजमार्गावर नाणेघाटात डोंगर फोडून ह्या मार्गाची निर्मिती केली गे

OPPOSITE WORDS

🌷OPPOSITE  WORDS🌷 *🐜 🅰 🍎*  absent × present accept × decline, refuse accurate × inaccurate admit × deny advantage × disadvantage agree × disagree alive × dead all × none, nothing always × never ancient × modern answer × question apart × together appear × disappear, vanish approve × disapprove arrive × depart artificial × natural ascend × descend attractive × repulsive awake × asleep *🏃🏼 🅱 🏏* backward × forward bad × good beautiful × ugly before × after begin × end below × above bent × straight best × worst better × worse, worst big × little, small black × white blame × praise bless × curse bitter × sweet borrow × lend bottom × top boy × girl brave × cowardly build × destroy bold × meek, timid bound × free bright × dim, dull brighten × fade broad × narrow *🐈 C 🐄* calm × windy, troubled capable × incapable careful × careless cheap × expensive cheerful × sad, discouraged, dreary clear × cloudy, opaque clever × stupid clock

Helping Verbs

Helping Verbs(साहाय्यकारी क्रियापदे)  1.Can होऊ शकते,मारू शकतो,जाऊ शकतो,बोलू शकतो,लिहु शकतो,खाऊ शकतो,तयार करू शकतो,बसू शकतो, आठवण ठेवू शकतो, वाचू शकतो, समजावु शकतो, करू शकतो, सांगू शकतो, बोलावू शकतो,/होऊ शकत नाही. 2.Could सांगू शकला,होऊ शकले,अभ्यास करू शकला, येऊ शकला,जाऊ शकला,बोलू शकला,लिहु शकला, आठवन शकला, ठेवू शकला, मारू शकला, समजावु शकला, बोलावू शकला, करू शकला, खाऊ शकला /होऊ शकले नाही. 3.Should झाले पाहिजे,एकायला पाहिजे,करायला पाहिजे, सांगायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, मारायला पाहिजे, शांत बसायला पाहिजे, अनुभव घ्यायला पाहिजे, झोपायला पाहिजे, यायला पाहिजे, बोलायला पाहिजे / नाही पाहिजे. 4.Must झालेच पाहिजे,एकायलाच पाहिजे,करायलाच पाहिजे, सांगायलाच पाहिजे, अभ्यास करायलाच पाहिजे, मारायलाच पाहिजे, शांत बसायलाच पाहिजे, अनुभव घ्यायलाच पाहिजे, झोपायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे, बोलायलाच पाहिजे. 5.Would होईलच,मारेनच,सांगेलच,बोलेनच, करेलच, लिहिलच, अभ्यास करेलच, रडेलच, विचारीनच, बनवेलच, येईलच. 6.May यायच असेल तर ये, जायच असेल तर जा, कदाचित तो मारेल,कदाचित तो अभ्यास करे

विनंती

https://draft.blogger.com/blogger.g?blogID=3060760709626318456#allposts नमस्कार,माझ्या या शैक्षणिक ब्लॉग ला लाईक करा ,व्हिजिट करा,आपल्या अनमोल सूचनांचे हार्दिक स्वागत आहे.

पंचवार्षिक योजना एका दृष्टीक्षेपात

❐✯ *पंचवार्षिक योजना*✯ ❐ ⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊        *प्रथम पंचवार्षिक* *--कालावधी*-०१ एप्रिल १९५१ ते ३१ मार्च १९५६ *अध्यक्ष*-पंडित जवाहरलाल नेहरू *उपाध्यक्ष* -गुलझारीलाल नंदा *प्रतिमान*-हेरोल्द डोमर *उपनाव*-पुनरुत्थान ⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍ *दुसरी पंचवार्षिक योजना* *--कालावधी*-०१ एप्रिल १९५६ ते ३१ मार्च १९६१ *अध्यक्ष-* पंडित जवाहरलाल नेहरू *उपाध्यक्ष-* महालनोबीस/व्ही.टी कृष्णामाचारी *प्रतिमान-* महालनोबीस *उपनाव-* नेहरू-महालनोबीस भौतिकवादी ⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍ *तिसरी पंचवार्षिक योजना* *--कालावधी*-०१ एप्रिल १९६१ ते ३१ मार्च १९६६ *अध्यक्ष-* पंडित जवाहरलाल नेहरू(६१-६४) लाल बहादूर शास्त्री(६४-६६) *उपाध्यक्ष-* व्ही.टी कृष्णामाचारी *प्रतिमान-* महालनोबीस ⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍ *चौथी पंचवार्षिक योजना* *--कालावधी*-०१ एप्रिल १९६९ ते ३१ मार्च १९७४ *अध्यक्ष-* श्रीमती इंदिरा गांधी *उपाध्यक्ष-* अशोक मेहता *प्रतिमान-* अलन रुद्र ⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍ *पाचवी पंचवार्षिक योजना* *--कालावधी*-०१ एप्रिल १९७४ ते ३१ मार्च १९७८ *अध्यक्ष-* श्रीमती इंदिरा गांधी *उपाध्यक्ष-* धनंजय गाडगीळ *प्रतिमान-* अलन रुद

गोवर-रुबेला लसीकरण कशासाठी...? जाणून घेऊ या...

*सर्व नागरिकांना विनंती आहे...*  आपल्याकड़े सर्व देशात,  प्रत्येक तालुक्यात ,आणि  गावात ,आणि शहरातील व गावातील शाळेत अगदी मोफत ... शासकीय आरोग्य विभागातर्फे *measle + rubela लस* मोहिम येत्या २७ नोव्हेंबरला सुरु होत आहे         तरी  नागरिकांनी फक्त शासन  किंवा आरोग्य विभागाची जबाबदारी न समजता ,,,तुमच गाव, तुमच शहर ,आपल्या कुटुंबातील मूल ही सामाजिक संकल्पना मनात ठेवून  आपल्या गावातील व शहरातील बालकांना ,,, हवेतून पसरणाऱ्या रोगापासुन ही लस देऊन त्यांना संरक्षण देता येईल या साठी प्रयत्न करुन आमच्या आरोग्य विभागाच्या मोहीमेत सामिल व्हा ही विनंती ,,*     आपल्या कड़े एखाद्या चांगल्या मोहीमेची सुरुवात होन्या अगोदर *""अफवा""* हया हवेतुन पसरनार्या जंतुपेक्षा अधिक वेगाने आधी पोहचतात ,,    तरी आपण सगळे सुरक्षित असून     हया लस बद्दल तुमच्या आजूबाजू असणाऱ्या पालकांच्या मनात गैरसमज असतील तर त्यांची समजूत घालून त्यांना  लस घेऊन बालकांना सुरक्षित करण्यास सांगा ...         ही लस *""9 महीने ते 15 वर्ष""* पर्यंत च्या बालकांना द्यावयाची आहे म्हणजेच प्रत्तेक &qu

मधाचे फायदे

*🔸थंडीत १ चमचा मध सेवनाचे २० गुणकारी फायदे ➖➖ *मध हे एक प्रकारचे नैसर्गिक औषध आहे.  आणि याचे सेवन कायमचहितकारक असते*. दररोज एक चमचा मधाचे सेवन केल्याने शरीर निरोगी, उर्जवान, स्वस्थ राहते, परंतु थंडीमध्ये याचे सेवन केल्यास खूप फायदे प्राप्त होतात. थंडीत वातावरणातील गारवा आणि शरिरात होणारे बदल यासाठी मध ही अतिशय चांगली असते. *मधात हे मिश्रण असते* मधामध्ये फ्रुक्टोज, ग्लुकोज, सुक्रोज, माल्टोज अशा सर्व महत्वाच्या आणि आवश्यक शर्कारांचे मिश्रण असते. या सर्वांमध्ये एकत्रितपणे ७५ टक्के साखर असते. मधाला गुणाकरी का म्हणतात याचा अंदाज यावरून येईल की मधामध्ये एन्जाइम, अमीनो एसिड, प्रोटीन, एल्ब्युमिन, कार्बोहायड्रेट्स, आयोडीन, लोह, सोडियम, फॉस्फरस, कॅल्शियम, क्लोरीन इत्यादी गुणकारी तत्व असतात. ☘🌸☘🌸☘🌸☘🌸☘🌸☘ *🎯मध खाण्याचे फायदे 🎯* १) मध खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. 🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸 २) हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचा त्रास जवळजवळ सर्वांनाच होतो. मात्र रोग प्रतिकारक शक्ती जास्त असल्यास असे व्हायरल आजार पटकण होत नाहीत 🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸 ३) हिवाळ्याम

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्

अंक असे शिकवूया

*10 ते 99 अंक कसे शिकवावे*                   1लीच्या वर्गशिक्षका कडे फार मोठा *संयम* असला पाहिजे कारण *पेरलं की लगेच उगवत नसतं* त्याला खत पाणी (कृती,पद्धत, साहित्य व उपक्रम) लागतेच. आपल्या वर्गातील विद्यार्थी 3 प्रकारची असतात.. *1)ऐकुन शिकणारी* *2)पाहून शिकणारी* *3)कृतीतून शिकणारे*  हे सुरुवातीला समजून घ्या. *आता शिकवावे कसे* ◆सुरुवातीला कृतीतूनच सर्वांना शिकवायचं ◆ मुलांचे 1ते9 अंक ओळख झाली आहे का ते तपासून घ्या ◆आत आपल्याला दशक संकल्पना शिकवायचं आहे. ◆विद्यार्थ्यांना दशक कसा तयार होतो हे काड्या, खडे, मणी गोट्या, विविध बी, गजगे, झाकण इ,,, साहित्याच्या साह्याने तुम्ही स्वतः करून दाखवा व दशक करत असताना असे म्हणत रहा "दशक म्हणजे दहा" दशक म्हणजे दहा... ◆म्हणजे मुले समजून जातील की दशक म्हणजे दहा ◆आता त्यांना वरील साहित्य हाताळायला द्या व दशक बनवायला लावा मुले नक्की दशक बनवून दाखवतीलच (हा माझा अनुभव) दशक संकल्पना विद्यार्थ्यांची आता पक्की झाली कारण त्यांना कळले दशक म्हणजे दहा बनवताही येत व ओळखता ही येते. ( *मात्र शाळेत वरील साहित्य* *असलेच पाहिजे कारण

पदव्या व त्यांची पूर्ण रुपे

पदव्या व त्यांची  पूर्ण रुपे  SSC-Secondary School Certificate HSC-Higher Secondary Certificate D T Ed -Diploma Of Teachers Education DSM -diploma of School Education B A-Bachalor Of Arts B Ed-Bachalor Of Education M Ed -Master Of Education M A-Master Of Arts BBA-Bachalor Of Business Administration MBA-Master Of Bussiness Administration B Com -Bachalor Of Commerce  M Com -Master Of Commerce B Sc-Bachalor Of Science M Sc-Master Of Science MBBS-Bachalor Of Medicine and Bachalor Of Surgery M D-Doctor Of Medicine  M S-Master Of Surgeon  SET-State Eligibility Test NET-National Eligibility Test Ph D-Doctor Of Philosophy   

स्वच्छ गाव माझा गाव

बायोडाटा

तपशील नाव डॉ.बालाजी राजाराम समुखराव पद “प्राथमिक पदवीधर” कार्यालय   जि.प.प्रा.शा.हासेगाव ता.औसा जि.लातूर   मूळगाव हाडोळी ता.चाकूर जि.लातूर निवास 403 , सूर्यदीप रेसिडेंसी , एलआयसी कॉलनी , लातूर जन्मतारीख 19/07/1974 शैक्षणिक पात्रता SSC (1990), BA (1996), MA ( मराठी 2009 ) MA ( ईग्रजी2012 ), व्यवसायिक पात्रता D Ed (1992),B Ed (IGNOU NEW DELHI-2010),M Ed (BAMU-2015),MS-CIT(2002),DSM (2009),SET( मराठी ),NET( मराठी ),NET( शिक्षणशास्त्र )Ph D ( मराठी )    प्रथम नेमणूक दिनांक 04/08/1995 पुरस्कार उदगीर पं. स.आदर्श शिक्षक पुरस्कार 2010   डॉ.ना.य.डोळे आदर्श शिक्षक पुरस्कार लातूर जि.प.गुणवंत शिक्षक पुरस्कार 2003 लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 100%शाळा अल्पबचत पुरस्कार   लातूर जि. प.

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्

प्र के अत्रे यांचा 7 डिसेंबर 1956 चा लेख

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली जी बऱ्याच वाचकांना माहीत नाही अश्या नावागत वाचकांसाठी ....... अतिशय उपयुक्त आणि ऐतिहासिक ठेवा असा हा लेख असून इतर बंधू भगिनींना वाचणे साठी जास्तीत जास्त शेअर व्हावा ही सदिच्छा भारताचा उध्दारकर्ता महात्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  - आचार्य प्र. के. अत्रे ***************************                                पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड - मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक य

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस