Skip to main content

Featured Post

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस

बायोडाटा


तपशील
नाव
डॉ.बालाजी राजाराम समुखराव
पद
“प्राथमिक पदवीधर”
कार्यालय 
जि.प.प्रा.शा.हासेगाव ता.औसा जि.लातूर 
मूळगाव
हाडोळी ता.चाकूर जि.लातूर
निवास
403,सूर्यदीप रेसिडेंसी,एलआयसी कॉलनी,लातूर
जन्मतारीख
19/07/1974
शैक्षणिक पात्रता
SSC (1990), BA (1996), MA (मराठी 2009)
MA (ईग्रजी2012),

व्यवसायिक पात्रता
D Ed (1992),B Ed (IGNOU NEW DELHI-2010),M Ed (BAMU-2015),MS-CIT(2002),DSM (2009),SET(मराठी),NET(मराठी),NET(शिक्षणशास्त्र)Ph D (मराठी )  
प्रथम नेमणूक दिनांक
04/08/1995
पुरस्कार
उदगीर पं. स.आदर्श शिक्षक पुरस्कार 2010 

डॉ.ना.य.डोळे आदर्श शिक्षक पुरस्कार

लातूर जि.प.गुणवंत शिक्षक पुरस्कार 2003

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 100%शाळा अल्पबचत पुरस्कार 

लातूर जि. प. शिक्षक प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय पुरस्कार

जीवन शिक्षण पुणे तर्फे राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा पुरस्कार


“लसाकम”या सामाजिक संघटनेतर्फे आदर्श विद्यार्थी पुरस्कार 
स्पर्धात्मक परीक्षेतील यश
जि. प. नांदेड –शिक्षण विस्तार अधिकारी मुलाखतीस निवड

MPSC-एसटीआय 2 वेळा मुख्य परीक्षेस पात्र

MPSC –राज्यसेवा मुख्य परीक्षा 2 वेळा पात्र 

MPSC -2011 शिक्षणाधिकारी परीक्षा उत्तीर्ण मुलाखतीस पात्र पण तांत्रिक अडचणीमुळे अपात्र

SSA-गटसमन्वयक परीक्षेत जिल्ह्यात सर्वप्रथम. उदगीर येथे गटसमन्वयक म्हणून कार्य 

SCERT-पुणे येथे 856 स्पर्धकांतून “संशोधन सहाय्यक”या पदावर निवड
लेखन
दैनिक लोकमत,दैनिक सकाळ,दैनिक पुण्यनगरी,

दैनिक गावकरी,दैनिक एकमत,दैनिक सम्राट,दैनिक

यशवंत,दैनिक नव्या दिशा ,दैनिक दंडाधिकार,दैनिक महिला एकजूट,दैनिक प्रतीव्यवहार,दैनिक लातूर समाचारआदीतून लेख प्रकाशित
मासिक
जीवन शिक्षण ,पुणे ,शिक्षण संजीवनी ,धडपड यातून शैक्षणिक लेख प्रकाशित
आंतरराष्ट्रीय
नियतकालिकांतून अण्णा भाऊ साठे यांच्यावर संशोधनपर लेख प्रकाशित
संशोधन
शैक्षणिक कृतिसंशोधन
संघटनात्मक कार्य
बहुजन समाज कर्मचारी महासंघ –राज्य प्रसिद्धी प्रमुख म्हणून कार्य

लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ-तालुकाध्यक्ष म्हणून कार्य

परिवर्तनवादी अराजकीय शिक्षक संघटनेत कार्यरत 
व्याख्याने 
महापुरुषांच्या विचारांचा महाराष्ट्रभर  जागर
शाळेतील कार्य
शिष्यवृत्ती परीक्षा,नवोदय परीक्षा यासाठी ज्यादा तसिका घेऊन अध्यापन त्यामुळे अनेक विद्यार्थी यशस्वी

100%शाळा अल्पबचत करणे

गाव 100% हागंदरीमुक्त करणे

मतदान जागृती त्यामुळे मतदान टक्केवारीत वाढ

पल्स पोलिओ मोहिमेत सक्रिय सहभाग

जनगणना या राष्ट्रीय कार्यात पर्यवेक्षक म्हणून कार्य 

कुटुंब कल्याण कार्यक्रमात मोलाचा सहभाग

अनेक वेळा रक्तदान केले.
विशेष
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा  इंग्लिश विषयातील भयगंड दूर करून  आत्मविश्वासाने बोलता यावे म्हणून
विविध उपक्रमांचे आयोजन 




Comments

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्

प्र के अत्रे यांचा 7 डिसेंबर 1956 चा लेख

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली जी बऱ्याच वाचकांना माहीत नाही अश्या नावागत वाचकांसाठी ....... अतिशय उपयुक्त आणि ऐतिहासिक ठेवा असा हा लेख असून इतर बंधू भगिनींना वाचणे साठी जास्तीत जास्त शेअर व्हावा ही सदिच्छा भारताचा उध्दारकर्ता महात्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  - आचार्य प्र. के. अत्रे ***************************                                पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड - मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक य

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस