Skip to main content

Posts

Showing posts from June, 2020

Featured Post

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ   मित्रहो सप्रेम नमस्कार!आज आपणास एक नवीन आनंदाची बातमी देताना मला मनस्वी आनंद होत आहे की,अगदी काही दिवसांत डॉ सुशीलप्रकाश चिमोरे सर,(संशोधन मार्गदर्शक व मराठी विभाग प्रमुख,श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर ) व मी आम्ही दोघांनी मिळून "क्रांतीगुरू लहूजी साळवे" हा खूपच मोलाचा संदर्भग्रंथ प्रकाशित करत आहोत. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की,महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातील 'संशोधनातील बाप'लोकांनी लेख पुरवून या संदर्भग्रंथाची उंची हिमालयाएवढी वाढवली आहे.     तसे पाहता क्रांतीगुरू लहूजी साळवे हे इतिहासातील एक (दुर्लक्षित) "सोनेरी पान" आहे.इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.असो पण म्हणूनच आम्ही ठरवले की,या सोनेरी पानावर प्रकाश टाकायचा.अन मग सुरु झाला या ग्रंथ निर्मितीचा प्रवास!हा खरेतर खूपच कष्टप्रद असा प्रवास होता पण आम्ही ठरवले म्हणजे चित्रपटातील सलमान खान सारखी आमची स्थिती होते;"एक बार हमने कमीटमेंट कर दी तो हम खुद की भी नही सुनते". मग मार्ग कितीही खडतर असो.यासाठी तसे पहिले तर खूप उशीर झाला आहे;त्याबद्दल आपली मनःपूर्...

[2020] राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार लिन्क

*महत्वाची बातमी*  *राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2020 साठी ऑनलाइन जाहिरात व अर्ज जाहीर झाले आहेत. वेबसाइटची लिंक खाली देत आहे.*  *6 जुलै 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत.*  वेबसाईट इंग्लिश भाषेबरोबरच हिंदी भाषेत देखील आहे. तुमच्या उजव्या बाजूला मोबाईल मध्ये हिंदी ऑप्शन आहे  NATIONAL AWARD TO TEACHERS @MIUI| http://nationalawardstoteachers.mhrd.gov.in/nat/Welcome.aspx

अग्निदिव्य कादंबरी (अंतिम भाग)

*अग्निदिव्य* *लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार* *नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔* *___⚔🚩⚔📜🚩_______* *बादशहाच्या खास खासगी महालात मोजके दरबारी मनसबदार खाली माना घालून उभे होते.* *महालाच्या फरशीवर दक्षिणेतून नुकतेच आलेले टपाल अस्ताव्यस्त विखरून पडले होते. वजीर* *जाफरखानालासुद्धा ते उचलून घेण्याची हिंमत होत नव्हती. वातावरणात मोठा तणाव भरून राहिला होता. खोजे आणि खिदमतगारांना महालातून काढून लावले गेले होते. मुद्दाम बहिरे करवले गेलेले हशम दारावर पहाऱ्याला उभे होते. पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघाप्रमाणे बादशहा येरझारा घालीत होता. त्याच्या हिरव्या डोळ्यांतून जणू आगीच्या ठिणग्या बरसत होत्या. मागे बांधलेल्या हातांमधल्या जपमाळेचे मणी झरझर सरकत होते. ज्वालामुखीचा एक उद्रेक होऊन गेला होता; पुढचा कोणत्याही क्षणी होणार होता. त्याची आग आपल्यावर कोसळू नये म्हणून प्रत्येकजण अल्लाला विनवीत होता. महालात भरून राहिलेल्या सन्नाट्यामध्ये मध्येच तडतडणाऱ्या चिरागदानातील वातीचा आवाजसुद्धा फार मोठा वाटत होता. येरझारा थांबवून बादशहा मसनदीवर बसला. साऱ्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. काही वेळ त्य...

Popular posts from this blog

चंद्रयान 3 चंद्रावर पोहचले

डोळ्यांचे आरोग्य कसे राखावे?

*🍀🍀डोळे  व आरोग्य*🍀🍀 १. डोळे हे मनुष्याला मिळालेले मोठे वरदान आहे. देवाने दिलेल्या या सुंदर अवयवाची आवश्‍यक ती काळजी घेणे आपल्याच हातात आहे. आजकाल सुंदर दिसण्यासाठी डोळ्यांचा मेकप वेगळा केला जातो व त्यामुळे सौंदर्यात भरच पडते. हे सौंदर्य जसे बाहेरून वाढवले जाते तसेच आतून सुद्धा डोळ्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. *२. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी शरीराला जीवनसत्व, अ, क व इ, झिंक, व सॅलीनियम ही अँटीऑक्‍सिडंट्‌स, ओमेगा इत्यादी फॅटी आम्ले यांची आवश्‍यकता असते. ही पोषणमुल्ये अन्नपदार्थातून मिळतात.* *३. केशरी, लाल, नारंगी, रंगाची फळे व भाज्या*:  जीवनसत्व ए किंवा याचा एक प्रकार म्हणजे बीटा कॅरोटीन, हे जीवनसत्व आपल्या डोळ्यांचे कार्य उत्तम व नियमितपणे करण्यासाठी अत्यंत आवश्‍यक आहे. खूप पूर्वीपासून आपण ऐकत आलो आहोत की गाजर डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप आवश्‍यक आहे. केवळ गाजरच नाही तर केशरी, लाल, नारंगी रंगाची फळे व भाज्या यांमध्ये हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येऊ शकतो. तसेच रेटीना व कॉर्निया सारख्या डोळ्यातील अतिमहत्वाच्या भागांनाही कमकुव...

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस