Skip to main content

Featured Post

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस

गोवर-रुबेला लसीकरण कशासाठी...? जाणून घेऊ या...

*सर्व नागरिकांना विनंती आहे...*
 आपल्याकड़े सर्व देशात,  प्रत्येक तालुक्यात ,आणि  गावात ,आणि शहरातील व गावातील शाळेत अगदी मोफत ... शासकीय आरोग्य विभागातर्फे *measle + rubela लस* मोहिम येत्या २७ नोव्हेंबरला सुरु होत आहे
        तरी  नागरिकांनी फक्त शासन  किंवा आरोग्य विभागाची जबाबदारी न समजता ,,,तुमच गाव, तुमच शहर ,आपल्या कुटुंबातील मूल ही सामाजिक संकल्पना मनात ठेवून  आपल्या गावातील व शहरातील बालकांना ,,, हवेतून पसरणाऱ्या रोगापासुन ही लस देऊन त्यांना संरक्षण देता येईल या साठी प्रयत्न करुन आमच्या आरोग्य विभागाच्या मोहीमेत सामिल व्हा ही विनंती ,,*
    आपल्या कड़े एखाद्या चांगल्या मोहीमेची सुरुवात होन्या अगोदर *""अफवा""* हया हवेतुन पसरनार्या जंतुपेक्षा अधिक वेगाने आधी पोहचतात ,,
   तरी आपण सगळे सुरक्षित असून
    हया लस बद्दल तुमच्या आजूबाजू असणाऱ्या पालकांच्या मनात गैरसमज असतील तर त्यांची समजूत घालून त्यांना  लस घेऊन बालकांना सुरक्षित करण्यास सांगा ...
        ही लस *""9 महीने ते 15 वर्ष""* पर्यंत च्या बालकांना द्यावयाची आहे म्हणजेच प्रत्तेक "10 वी ""पर्यंत विद्यार्थ्यांना compulsorily द्यावयाची आहे
*【सुरक्षितता 】* :  - M/R लस अत्यंत सुरक्षित आहे, Safe आहे घाबरण्याचे कारण नाही.
1)आता पर्यंत 9 कोटी 60 लाख बालकांना भारतात  लस दिली गेलेली आहे.
2) आतपर्यंत 9 राज्यांमध्ये ही M/R ची मोहीम राबविली गेली आहे .कोणत्याच बाळाला काहीही झालेले नाही.
3) हि लस 10 डोसेस ची असणार आहे.
4) हि मोहीम 5 आठवडे चालणार आहे.
5) तसेच ही लस AD सिरिंज द्वारे दिलि जाते
  ही सिरिंज एकदा वपरात आल्यावर आपोआप lock होऊन त्या सिरिंज चा वापर पुन्हा करता येत नाही
   
   
*हा आजार झाल्यास होणारे विपरीत परिणाम..* 【 लक्षण】: -
             जर गर्भवती मातेला रुबेला झाल्यास तिच्या होण्याऱ्या बाळास हा आजार होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे त्या बाळास खालील आजार  होण्याची दाट शक्यता असू शकते.
1) बाळाचा मेंदू छोटा असू शकतो.
2) बाळ जन्मताच अपंग असू शकते.
3) बाळाचे डोळे तिरपे तसेच डोळ्यात टिक असू शकते.
4) बाळाला M/R लस न दिल्यामुळे  संपूर्ण भारतात 50,000 बालके मृत्यू पावतात.
5) बाळास आंधळे पणा सुद्धा येऊ शकतो.

    ----------------------

Comments

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्

प्र के अत्रे यांचा 7 डिसेंबर 1956 चा लेख

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली जी बऱ्याच वाचकांना माहीत नाही अश्या नावागत वाचकांसाठी ....... अतिशय उपयुक्त आणि ऐतिहासिक ठेवा असा हा लेख असून इतर बंधू भगिनींना वाचणे साठी जास्तीत जास्त शेअर व्हावा ही सदिच्छा भारताचा उध्दारकर्ता महात्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  - आचार्य प्र. के. अत्रे ***************************                                पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड - मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक य

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस